शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी

महाराष्ट्र : ‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”

भंडारा : आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक

संपादकीय : विशेष लेख: लावणी, भांगडा, पॉप, रॉक... सगळ्यांना आता निवडणुकीचे तिकीट देऊन टाका !!

महाराष्ट्र : शिवसेना ठाकरेंची अन् NCP शरद पवारांची...; भाजपा मंत्र्यांचं विधान, शिंदे-अजितदादांना धक्का?

पुणे : रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई...; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

पुणे : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

कोल्हापूर : Kolhapur Politics: 'चंदगड'मध्ये दोन्ही 'राष्ट्रवादीचे मनोमिलन' ?, राजेश पाटील-नंदिनी बाभूळकर पुन्हा एकत्र येणार!

पुणे : Ajit Pawar: निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये, खिलाडूवृत्ती हवी; अजित पवारांचे आवाहन

ठाणे : 'मीरा-भाईंदर एकेकाळी होता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला; सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय', मंत्री आदिती तटकरे यांचं विधान