राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच शरद पवार यांनी सूचक विधान करून राजकीय निवृत्तीबाबतचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्यात. तुम्ही मला दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, ...
दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप भाजपानं नवाब मलिकांवर केला होता. मात्र याच नवाब मलिकांना महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande : मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोमवारी अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला अर्ज कायम ठेवत दंड थोपटले आहेत. राज्यात जवळपास १५७ बंडखोर रिंगणात आहेत. या बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की मतविभाजनामुळे तिसऱ्याचाच फायदा होत ...
मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. ...