लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार! - Marathi News | Bhagirath Bhalke betrayed Sharad Pawar says dhairyashil mohite patil Counterattack from Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे ...

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले... - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Offensive language about ncp Sharad Pawar An apology from Sadabhau after criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...

सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करत माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. ...

श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to congress in shrirampur many leaders join ncp ajit pawar group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात

विकासाभिमुख राजकारणाला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...

'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sharad Pawar owner of 'Fake Narrative' factory, Devendra Fadnavis attack in Pimpri Chinchwad Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ...

“रोहिणी खडसेंचा प्रचार नाही, महायुतीसाठीच काम करणार”; रक्षा खडसेंची स्पष्टोक्ती - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 no campaign for rohini khadse and will work only for mahayuti said bjp mp raksha khadse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“रोहिणी खडसेंचा प्रचार नाही, महायुतीसाठीच काम करणार”; रक्षा खडसेंची स्पष्टोक्ती

एकनाथ खडसेंनी लोकसभेवेळी मला पाठिंबा दिला म्हणून रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले. ...

36 तासांत जाहिरात प्रसिद्ध करा, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Release advertisement within 36 hours, Supreme Court directs Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :36 तासांत जाहिरात प्रसिद्ध करा, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश

Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ‘घड्याळ’ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात ३६ तासांत प्रकाशित करावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. ...

बहिणींना २,१०० रुपये देऊ; तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: 2,100 will be given to sisters; Loan waiver for farmers, constituency wise manifesto of Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिणींना २,१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी; अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाने विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट केली आहेत. ...

जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Mahayuti planned a strategy to surround Jayant Patil in the Islampur-ac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातच त ...