राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
Ajit pawar Retirement Statement: काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा खासदारकीची मुदत संपली की राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. ...