राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group Supriya Sule News: गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. यातच सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
NCP Ajit Pawar Group And Sharad Pawar Group: सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे आणि टिकून राहणे अवघड आहे. त्यांचे मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावे लागेल, असे एका बड्या नेत्याने म्हटले आहे. ...