लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"राज्यात शिवद्रोहींचा उच्छाद, कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार जाहीर करा’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला - Marathi News | Shiv traitors are rampant in the state, Prashant Koratkar should be awarded Chillar Bhushan and Rahul Solapurkar should be awarded Thillarbhushan, Sharad Pawar group advises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार द्या’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला

NCP SP Criticize Mahayuti Government: सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधून महायुती सरकारने प्रशांत कोरटकरला ‘चिल्लर भूषण’ आणि राहुल सोलापूरकरला ‘थिल्लर भूषण’ पुरस्कार जाहीर करावा, असा सल्ला शरद पवार गटाने दिला आहे. ...

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Politics Dhananjay Munde's ministerial post has been removed, now he will also become an MLA in six months Karuna Sharma's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा

Maharashtra Politics : याआधी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता.  ...

कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन - Marathi News | Take strict action regardless of who is involved in crime sharad Pawar appeals to the government on the Beed incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

Sharad Pawar on Dhananjay Munde: जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर - Marathi News | This man should be in the Maharashtra cabinet, Ajit Pawar's leader made an offer to Amit Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

Amit Deshmukh News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांच्यासारखा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, असे म्हणत ऑफर दिली.  ...

"मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये"; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Jayant Patil has dismissed the talk of leaving the Sharad Pawar NCP and joining another party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये"; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची मागील तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. पक्षांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चेवर त्यांनी आज पडदा टाकला.  ...

धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख - Marathi News | Shocking One and a half lakhs extorted from a Congress woman leader for her assembly candidature | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख

बालराजे पाटील यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

Jayant Patil : काल 'माझं काही खरं नाही'; आज जयंत पाटलांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | MLA Jayant Patil met MP Sharad Pawar in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काल 'माझं काही खरं नाही'; आज जयंत पाटलांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली, राजकीय चर्चांना उधाण

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

“जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा, सतर्क राहावे”; भाजपा नेत्याचा टोला - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil said that jayant patil statement is a warning to sharad Pawar he should be alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा, सतर्क राहावे”; भाजपा नेत्याचा टोला

BJP Radhakrishna Vikhe Patil News: सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा पक्षामध्ये आदरच असल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...