शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: पाच वर्षे सत्तेत एकमत; आता काँग्रेस-राष्ट्रवादीची १२ जागांवर थेट लढत

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला; काल दिवसभरात ३८ जणांचे अर्ज मागे

पुणे : PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर

पुणे : Ajit Pawar: बंडखोरांना थंड करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु; फोनही लावले, १० ते १२ जण अजित पवारांच्या भेटीला

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना उमेदवारी नाकारली; अपक्ष लढण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता

पुणे : PMC Election 2026: पुण्यात आतापर्यंत ६७ जणांनी घेतली माघार; उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

अकोला : कागदावर आघाडी, मैदानात सघर्ष! मविआत काही जागांवर समन्वय, कुठे थेट लढती; मित्रपक्षाच्या लढतीत लाभ कुणाचा?

मालेगाव : Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप

ठाणे : ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरीत सगळेच पक्ष स्वबळावर; बंडखोरांना रोखण्याचे भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान