राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Chhagan Bhujbal Reaction On Manoj Jarange Maratha Morcha In Mumbai: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते, ते दिलेले आहे. कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती, ती दिली. आणखी काय पाहिजे, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली. ...
Uddhav Thackeray News: शिवसेना-कम्युनिस्ट असा संघर्ष झालेला आहे. मग समजले की, आपण उगाचच भांडत राहिलो. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
भाजपात जसं एकाधिकारशाही आहे तशीच पद्धत अजित पवारांच्या पक्षात आलेली आहे. कोकणातील एका नेत्याने पक्षाला हायजॅक केलेले आहे असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. ...
Sunil Tatkare News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केला. ...
लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने टेबलावर पत्ते भिरकावत कोकाटे यांचा निषेध केला. यावेळी सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली ...
NCP SP Group Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...