लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजितदादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारे ऑडिओ, व्हिडिओ; कडक कारवाई करणार: सुनील तटकरे - Marathi News | false misleading audio video in late ajit pawar voice strict action will be taken said sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारे ऑडिओ, व्हिडिओ; कडक कारवाई करणार: सुनील तटकरे

NCP AP Group Sunil Tatkare News: अशा कोणत्याही प्रकारचे संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले आहे. ...

“माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा? - Marathi News | my grandfather is sharad pawar my uncle was ajit pawar and i am rohit pawar know who was warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा?

Rohit Pawar News: सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction on are praful patel and sunil tatkare hindering the merger of both ncp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

NCP SP MP Supriya Sule News: आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. रोहित अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

"ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार", प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले?  - Marathi News | "Black box will be sent to America for examination", what did Praful Patel say on doubts about the accident? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार", प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले? 

अजित पवारांच्या विमानाचा अपघाताबद्दल दिवसेंदिवस शंकांमध्ये भर पडत चालली आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्याकडूनही अनेक प्रश्न अपघाताबद्दल विचारले गेले आहेत. ...

पराभूत उमेदवारांनी विजयी नगरसेवकांना न्यायालयात खेचले; २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल - Marathi News | Defeated candidates dragged winning corporators to court; Petition filed regarding disqualification of 24 corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पराभूत उमेदवारांनी विजयी नगरसेवकांना न्यायालयात खेचले; २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल

आता निवडून आलेल्या या सर्व २४ नगरसेवकांना कालावधीमध्ये आपले नगरसेवकपद वाचवण्यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागणार आहेत ...

आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत - Marathi News | Why should we complain now, working is a tribute to Dada; Supriya Sule's opinion on the merger of 2 NCPs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत

सत्य बाहेर येण्यासाठी रोहित धडपड करत आहे, दादांचा घातपात वाटतो, म्हणूनच आम्ही पारदर्शक चौकशीची मागणी करत आहोत ...

मोठा दावा! विलीनीकरणानंतर अजितदादांच्या इच्छेनुसार NCP प्रदेशाध्यक्षपद 'या' नेत्याला मिळणार होतं - Marathi News | After the merger, as per Ajit Pawar wish, Dr.Amol Kolhe was name for NCP state president, Big claim by MLA Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दावा! विलीनीकरणानंतर अजितदादांच्या इच्छेनुसार NCP प्रदेशाध्यक्षपद 'या' नेत्याला मिळणार होतं

सुनेत्रा पवारांसाठी बहुमताने पदाधिऱ्यांनी सह्या केल्या. त्यामुळे ज्यांनी सह्या केल्या नाहीत ते आमदार कोण, ते पदाधिकारी कोण हा संशोधनाचा विषय आहे असं रोहित पवारांनी म्हटलं. ...

NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग - Marathi News | deputy cm sunetra pawar and parth pawar meet cm devendra fadnavis and give letter demanding cbi inquiry of ajit pawar plane accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग

Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...