शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती

नाशिक : शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता

पुणे : फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे : आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत

मुंबई : 'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

पुणे : आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले

पुणे : पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

कोल्हापूर : केवळ माझ्या भाषणाने राष्ट्रवादी वाढणार नाही - अजित पवार

महाराष्ट्र : पीक कर्जमाफी होणार की नाही? DCM अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “...तर निर्णय घेऊ”

सांगली : Sangli Politics: चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांची भेट घेतली, भाजप 'घरवापसी'ची चर्चा रंगली