राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Politics: राज्यातील दोन जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री मिळालेले नाहीत. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात भुजबळांनी रस नसल्याचे सांगत माघार घेतलीये. ...
Sharad Pawar: तूर्त तरी रालोआ शरद पवारांचे स्वागत करायला फारशी उत्सुक नाही, असे दिसते. परंतु, पवार राजकारणात मोठी इनिंग खेळलेले आहेत. ते संधीची वाट पाहतील ! ...
Supriya Sule PM Modi: वेगवेगळ्या देशात गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. या भेटीवेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना दोन पुस्तके दिली. ...