राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Ajit Pawar Group Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली ...
NCP SP Group Eknath Khadse News: ४० ते ४५ वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यात मी जिवाचे रान केले. मी भाजपामध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. आता भाजपात ९० टक्के लोक बाहेरचे आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
Amol Mitkari News: यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढील वर्षी अजितदादांनी मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करण्याबाबत विठुरायाला साकडे घालण्यात आले आहे. ...