राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Politics : भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार टीका केली. ...
Baramati Malegaon Sugar Factory Election Result 2025: लोकसभेला भरभरुन साथ देणाऱ्या या माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी यंदा मात्र, शरद पवार गटाला पूर्ण नाकारल्याचे स्पष्ट झाले ...
Sharad Pawar Reaction On Emergency: आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...