राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Jitendra Awhad on EVM: मविआचे इतर उमेदवार पडलेले असताना जितेंद्र आव्हाड कसे काय निवडून आले, तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही का, असा सवाल विचारण्यात येत होता. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: या ठिकाणी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा जितक्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना मिळाली, अशी माहिती समोर आली आहे. ...
Sharad pawar, Uddhav Thackeray Politics: भाजपाला १३२ जागा मिळाल्याने काहीही झाले तरी पाच वर्षे सरकार स्थिर चालणार आहे हे नक्की आहे. आता याच जोरावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे धाडस महायुत ...