शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

महाराष्ट्र : “राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?

महाराष्ट्र : “ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ

सांगली : भाजप जाळणार जातीयवाद, विकृतीचा रावण; सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत आमची चाल कासवाची असेल, पण..; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा

महाराष्ट्र : “विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 

पुणे : बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार

कोल्हापूर : मैदानाचा पलटतोय नूर.. महायुतीचे जुळेनात सूर; कोल्हापुरात भाजप-शिंदेसेनेत खडाखडी; राष्ट्रवादीची गोची

महाराष्ट्र : “सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

महाराष्ट्र : “पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ