शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण

मुंबई : मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार

मुंबई : एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत

महाराष्ट्र : ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”

पुणे : सुप्रिया ताई, तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांच्या? पुरंदरच्या शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार

पुणे : आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

महाराष्ट्र : “आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील

पुणे : अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री होणार हे गंमतीने म्हटलं, विधान मागे घेतो; चर्चा सुरु होताच अजितदादांची सारवासारव

महाराष्ट्र : दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला