शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

नाशिक : मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'

महाराष्ट्र : सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

महाराष्ट्र : काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला

महाराष्ट्र : ‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला

पुणे : पुण्यातील नगरपरिषद निकालांनी ठरवली ‘दादांची’ ताकद; १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे, शिवसेनेला ४, भाजपाला केवळ ३ नगराध्यक्षपदे

पुणे : Malegaon Local Body Election Result 2025: माळेगाव नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; ५ अपक्षांच्या विजयाने आघाडीला धक्का

महाराष्ट्र : ‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          

पुणे : Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे

पुणे : Vadgaon Maval Local Body Election Result 2025: वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी

पुणे : Lonavala Local Body Election Result 2025: अनेक वर्षांपासून असलेला भाजपचा बालेकिल्ला ढासळला; लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा