NCB raids drug party: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान जहाजामध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून जहाजामध्ये गेले आणि ही कारवाई केली. ...
पहिल्या कारवाईत भायखळा येथील मोहम्मद नासीर सैफूर रेहमान खान याच्या घरी एनसीबीने छापा टाकत २७ किलो कोडियन सीरम जप्त केले. यावेळी खानसह मोहम्मद सलमान शेखलाही ताब्यात घेतले ...