Aryan Khan Drug Case: न्या. सांब्रे यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. त्या दिवशी आर्यन खानसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल. ...
प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ...
NCB visit to Shahrukh Khan's Mannat: आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. त्यानंतर एनसीबी त्याच्या घरी गेली होती. ...
Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या प्रकरणावर राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर सुरू केलेल्या आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. ...
पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही ...
Aryan Khan And Sameer Wankhede : आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती. ...