एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे ...
Mohit Bhartiya Allegation on NCP Minister: काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असलेले पुरावे देणार असं म्हटलं होतं. ...
सुनील पाटील याला पुढे करून राज्य सरकारच्या मंत्र्यांनी NCB विरुद्ध षडयंत्र रचलं गेले. सुनील पाटील यांच्यासोबत काय संबंध आहेत? याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यायला हवं. ...
आर्यन खान प्रकरणापासून हटविल्याच्या बातम्या आल्यानंतर, एएनआयसोबत बोलताना समीर वानखेडे म्हणाले, ''मला तपासापासून हटविले गेले नाही. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय एजंसीकडून करण्यात यावी, यासाठी मी कोर्टात रिट पिटिशन दिले होते." ...
शुक्रवारी सकाळी आर्यन खान एनसीबीच्या (NCB) ऑफिसमध्ये पोहोचला. तो जामीनाच्या अटींनुसार, एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावण्यासाठी आला होता. यादरम्यान आर्यन खानच्या हातात एक पुस्तक दिसलं. ...