लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Aryan Khan Arrest, Breaking News: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBकडून अटक! - Marathi News | Shah Rukh Khan son Aryan Khan arrested in mumbai drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BREAKING NEWS: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBकडून अटक

Aryan Khan Arrest: मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक ...

Mumbai Cruise Drugs Bust: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान घेतोय 'या' वकिलाची मदत - Marathi News | mumbai drug bust famous awyer satish maneshinde shahrukh khans son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai Cruise Drugs Bust: आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खान घेतोय 'या' वकिलाची मदत

Mumbai Cruise Drugs Bust: सोशल मीडियावरदेखील आर्यनशी निगडीत अनेक गोष्टी नेटकऱ्यांकडून सर्च केल्या जात आहेत. ...

पोराला श्वास तर घेऊ द्या...; आर्यन खान NCBच्या ताब्यात, शाहरूखआधी आली सुनील शेट्टीची प्रतिक्रिया - Marathi News | Give child a breather: Suniel Shetty reacts to Shah Rukh Khan’s son Aryan Khan being detained by NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोराला श्वास तर घेऊ द्या...; आर्यन खान NCBच्या ताब्यात, शाहरूखआधी आली सुनील शेट्टीची प्रतिक्रिया

Mumbai Cruise Drugs Bust : जहाजावरच्या रेव्ह पार्टीप्रकरणी आर्यन खानची सध्या एनसीबीकडून सखोल चौकशी सुरू आहे. अद्याप शाहरूख खानची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण बॉलिवूडची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

मुंबईत NCB च्या कारवाईचं प्रकरण ताजं असतानाच उरी सेक्टरमध्ये ३० कोटींचं ड्रग्ज जप्त, तस्कर पळाले!  - Marathi News | 30 kilogram Heroine and Drugs recovered near LOC Uri Sector by Army Mumbai NCB raid on rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत NCB च्या कारवाईचं प्रकरण ताजं असतानाच उरी सेक्टरमध्ये ३० कोटींचं ड्रग्ज जप्त, तस्कर पळाले! 

मुंबईत अमलीपदार्थ नियंत्रण कक्षानं (एनसीबी) क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावल्याचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे भारतीय सीमेवरुन देखील मोठी बातमी समोर आली आहे. ...

शाहरूखचा लेक आर्यन खान NCBच्या जाळ्यात अन् नेटकरी झाले ‘सैराट’, मीम्स व्हायरल - Marathi News | Shah Rukh Khan’s son Aryan Khan trolled on Twitter over Mumbai-Goa cruise drug bust case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखचा लेक आर्यन खान NCBच्या जाळ्यात अन् नेटकरी झाले ‘सैराट’, मीम्स व्हायरल

Mumbai Cruise Drug Case: आर्यन खान सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण एनसीबीने ताब्यात घेताच तो ट्विटरवर ट्रेंड करू लागला. पाठोपाठ आर्यन खानवरचे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत. ...

Mumbai Cruise Drugs Bust: आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | mumbai rave party ncb mumbai director sameer wankhede first reaction aryan khan being questioned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai Cruise Drugs Bust: आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Mumbai rave party: एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

क्रूझ ड्रग्स पार्टीच्या इंव्हिटेशनसाठी इंस्टाग्रामचा वापर, 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फीस; बाकी डिटेल्स जाणून हैराण व्हाल - Marathi News | Use of Instagram for Cruise Drugs Party Invitations, entry fees up to Rs 5 lakh; know the details | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूझ ड्रग्स पार्टीच्या इंव्हिटेशनसाठी इंस्टाग्रामचा वापर, 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फीस; बाकी डिटेल्स जाणून हैराण व्हाल

समुद्रात जेथे पोलिसांची भीती नसते, अशा ठिकाणी या ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लोकांना आकर्षक किट भेट देऊनही इंव्हाइट करण्यात आले होते.  ...

आर्यन खानसह ८ जणांची नावं NCBने केले जाहीर; गुन्हे दाखल करुन अटक करण्याची शक्यता - Marathi News | NCB announces names of 8 including Aryan Khan; Possibility of arrest by filing a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानसह ८ जणांची नावं NCBने केले जाहीर; गुन्हे दाखल करुन अटक करण्याची शक्यता

आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ...