लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Aryan Khan Drug Case: "त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा" - Marathi News | Aryan Khan Drug Case bjp leaders in law was present on the cruise claims ncp leader nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा''

Aryan Khan Drug Case: ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या क्रूझवर भाजप नेत्याचा मेहुणा होता; नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा ...

Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड - Marathi News | Mumbai rave party case: 'Shameful political ploy'; Raveena Tandon's fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड

Mumbai cruise drug case: आर्यनच्या अटकेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून बॉलिवूडमधून  (bollywood) संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत - Marathi News | DRI's major operation, heroin worth Rs 125 crore seized at Mumbai port; Accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत

इराणमधून शेंगादाणा तेलाच्या खेपेमध्ये लपवून ही ड्रग्स मुंबईत आणली होती. ...

Mumbai Cruise Rave Party Case, Aryan Khan: जामीन सुनावणीपूर्वी आर्यनच्या मनगटात दिसलं काळ्या मण्याचं ब्रेसलेट - Marathi News | Mumbai Cruise Rave Party Case, Aryan Khan: A black beaded bracelet was seen on Aryan khan's wrist before the bail hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामीन सुनावणीपूर्वी आर्यनच्या मनगटात दिसलं 'काळ्या मण्याचं ब्रेसलेट'

Mumbai Cruise Rave Party Case, Aryan Khan: आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत आहे. त्यामुळे, आज आर्यनला जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तत्पूर्वी आर्यनच्या हातात काळ्या मणीचे ब्रेसलेट दिसून आले. ...

Mumbai Cruise Rave Party: NCB चा साक्षीदार किरण गोसावी फरारी आरोपी; मुंबईसह ३ ठिकाणी गुन्हे दाखल - Marathi News | Mumbai Cruise Rave Party NCB witness Kiran Gosavi accused of absconding; Crime registered in 3 place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला वेगळंच वळण; NCB चा साक्षीदारच निघाला फरार आरोपी

Aryan Khan Arrested in Drugs Case: आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. ...

आर्यन खानसह इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पण तुरुंगाऐवजी रहावं लागणार एनसीबी कार्यालयात - Marathi News | Aryan Khan will have to get out of jail tonight; Hearing on interim bail application tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून आर्यन खानला तरुंगाऐवजी उद्याचा दिवस रहावं लागणार एनसीबी कार्यालयात

Cruise Drugs Party : उद्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी   ...

Mumbai Rave Party: आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी - Marathi News | Mumbai Rave Party Achit Kumar is the supplier of ganja to Aryan Khan NCB demands remand till October 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी

Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छापेमारी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीनं (NCB) आज कोर्टात दिली आहे. ...

‘हा तर हसतोय, कमाल आहे...’; NCBच्या व्हॅनमध्ये हसताना दिसला आर्यन खान, फोटो व्हायरल - Marathi News | Mumbai Rave Party Drugs Case Shah Rukh Khan's son Aryan khan arrest, gets snapped laughing amid NCB detention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हा तर हसतोय, कमाल आहे...’; NCBच्या व्हॅनमध्ये हसताना दिसला आर्यन खान, फोटो व्हायरल

Mumbai Rave Party Drugs Case : आर्यन खानचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ...