लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

"काही महिन्यांपूर्वी रिया चक्रवर्ती होती आणि आता आर्यन खान…"; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका - Marathi News | adhir ranjan chowdhury speaks riya chakroborty was detained and languished in jail now turn is for aryan khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही महिन्यांपूर्वी रिया चक्रवर्ती होती आणि आता आर्यन खान…"; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका

Adhir Chowdhury And Aryan Khan : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत एक सवाल उपस्थित केला आहे. तसेच आर्यन खानच्या अटकेवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...

Devendra Fadnavis: मोठी बातमी! NCBनं ज्याला सोडले त्याचे राष्ट्रवादीशी धागेदोरे; फडणवीसांचा गौप्यस्फोट - Marathi News | mumbai rave party on cruise devendra fadnavis allegations ncb released one man who is close to ncp senior leaders son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! NCBनं ज्याला सोडले त्याचे राष्ट्रवादीशी धागेदोरे; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis On NCB Mumbai Drug Case: मुंबईतील समुद्रात क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

NCB कोणताही राजकीय पक्ष,जात, धर्म पाहून कारवाई करत नाही; समीर वानखेडे यांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | NCB does not take action on the basis of any political party, caste, religion; Explanation given by Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB कोणताही राजकीय पक्ष,जात, धर्म पाहून कारवाई करत नाही; समीर वानखेडे यांनी दिले स्पष्टीकरण

Mumbai cruise drugs case : या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एनसीबीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. ...

"नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसतं"; केशव उपाध्ये यांचा टोला - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Nawab Malik Over NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसतं"; केशव उपाध्ये यांचा टोला

BJP Keshav Upadhye Slams Nawab Malik : असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.  ...

Breaking : शाहरुख खानच्या वाहनचालकाला NCBने पाठवले समन्स; झाडाझडती सुरु - Marathi News | Breaking: NCB summons Shah Rukh Khan's driver; enquiry started in NCB office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : शाहरुख खानच्या वाहनचालकाला NCBने पाठवले समन्स; झाडाझडती सुरु

NCB summons Shah Rukh Khan's driver : सध्या एनसीबी कार्यालयात किंग खानच्या वाहनचालकांची चौकशी सुरू आहे. ...

'तुम्हाला आर्यन शाहरुख खानची चिंता आहे का?'; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिक यांना सवाल - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar has criticized NCP leader Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्हाला आर्यन शाहरुख खानची चिंता आहे का?'; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिक यांना सवाल

नवाब मलिक यांच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. ...

NCB पंचनामा : Aryan Khan ने घेतलं होतं चरस; Arbaaz Merchant नं बुटातून काढलं पॅकेट - Marathi News | NCB Panchnama: Aryan Khan had taken charas; Arbaaz Merchant removes the packet from the shoe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB पंचनामा : Aryan Khan ने घेतलं होतं चरस; Arbaaz Merchant नं बुटातून काढलं पॅकेट

Cruise Drugs Case : अरबाजने कबूल केले की, तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि क्रूझवर धमाल करण्याच्या मार्गावर होते. ...

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट - Marathi News | Cruise Drugs Party Case; NCB released three people says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

क्रुझ ड्रग्स पार्टीच्या छाप्यातून ताब्यात घेतल्यानंतर केवळ तीन तासांत या तिघांना का सोडण्यात आले. या तीन तासांत त्यांची नेमकी कोणती चौकशी केली गेली? असे प्रश्नही मलिक यांनी एनसीबीला विचारले आहेत. ...