लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Sameer Wankhede: नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे आक्रमक; आरोपांविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले - Marathi News | Sameer Wankhede aggressive against Nawab Malik; filed affidavit in session court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांच्या आरोपांवर वानखेडे आक्रमक; आरोपाविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले

Nawab Malik allegation on Sameer Wankhede: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखल्याचा फोटो व्हायरल केला आहे. त्यात येथूनच फसवणूक सुरु झाल्याचं म्हटलं आहे. ...

NCB vs Nawab Malik: 'त्या' लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचं मोजक्या शब्दात उत्तर; मलिकांच्या आरोपांनी पुन्हा धुमशान - Marathi News | NCB vs Nawab Malik: Sameer Wankhede's reaction on wedding photo whose tweet by NCP Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या' लग्नाच्या फोटोबाबत वानखेडेंचा खुलासा; मलिकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

Aryan Khan Arrested in Mumbai Cruise Rave Party Case: समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. ...

Sanjay Raut: भाजपाचा बुरखा फाडणार, आणखी १० व्हिडिओ देणार; संजय राऊतांचा NCB धाडसत्रं प्रकरणी मोठा दावा - Marathi News | sanjay raut attacks bjp over ncb raid and mumbai drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचा बुरखा फाडणार, आणखी १० व्हिडिओ देणार; संजय राऊतांचा NCB धाडसत्रं प्रकरणी मोठा दावा

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी घटनेचा साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

Sameer Wankhede: 'समीर दाऊद वानखेडे', नवाब मलिकांनी आणखी एक 'बॉम्ब' फोडला; म्हणाले 'फ्रॉड इथूनच सुरू होतो' - Marathi News | aryan khan drugs case ncp spokesperson nawab malik tweet old photo of sameer wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'समीर दाऊद वानखेडे', नवाब मलिकांनी आणखी एक 'बॉम्ब' फोडला; म्हणाले 'फ्रॉड इथूनच सुरू होतो'

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्याबाबत मलिकांकडून रोज खळबळजनक आरोप केले जात आहेत. त्यात आता आणखी एका दाव्याची भर पडली आहे. ...

Aryan Khan Drug Case: आर्यनचं भविष्य वाचवायचं असेल तर..; आठवलेंचा शाहरुखला मोलाचा सल्ला - Marathi News | Aryan Khan Drug Case Ramdas Athawale Advises Shah Rukh Khan Send Aryan To Drug De addiction Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यनचं भविष्य वाचवायचं असेल तर..; आठवलेंचा शाहरुखला मोलाचा सल्ला

Aryan Khan Drug Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; आठवलेंचा शाहरुखला सल्ला ...

Praveen Darekar : एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा आधार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | Opposition leader Praveen Darekar criticizes the video clip for lying to the NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा आधार - प्रवीण दरेकर

Praveen Darekar : एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. ...

NCB : पंच साक्षीदाराच्या आरोपामुळे एनसीबीच्या विश्वासार्हतेला तडा? वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा साईल याचा आरोप - Marathi News | Allegations of arbitral tribunal erode NCB's credibility? It is alleged that Wankhede signed the blank paper pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंच साक्षीदाराच्या आरोपामुळे एनसीबीच्या विश्वासार्हतेला तडा? 

NCB : एनसीबीच्या छाप्यात क्रमांक एकचे पंच असलेले साईल यांनी प्रतिज्ञापत्रात सर्व घटनाक्रम, वेळ व ठिकाणानीशी नमूद केले आहे. जिवाला धोका असल्याने मी परिचिताकडे सोलापूरला १०-१२ दिवस राहिलो, असे त्यांनी नमूद केले. ...

Aryan Khan Drugs : समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Aryan Khan Drugs : Sameer Wankhede is not a BJP activist, Chandrakant Patil made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Aryan Khan Drugs : एनसीबीने मोठा गाजा वाजा करून क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने या प्रकऱणी अटकही केली. ...