Munmun Dhamecha and Arbaaz Merchand Released : जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली. ...
Aryan Khan Drug Case Bail: हायकोर्टाने गुरुवारी त्याला जामीन मंजूर केला. तरीही आर्यनला आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली. जामिनासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्याने आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला. ...
Sameer Wankhede in trouble Aryan Khan Drug case: भाजपचे काही नेते तीन दिवसीय परिषदेसाठी दिल्लीत हाेते. त्यावेळी शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली. ...
Sameer Wankhede cast Conversion issue: मुंबई दौऱ्यावर आले असताना समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी कागदपत्रे दाखविली. ...
गेल्या ११ दिवसांपासून एकही कारवाई नाही. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती गेले चार दिवस मुंबईत होती. समीर वानखेडे यांच्यासह कारवाईतील सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि साईल व गोसावी वगळता अन्य पंचाचे जबाब ...
Aryan Khan Drug Case Bail: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक केली. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रत कारागृहात वेळेवर न पोहोचल्याने शुक्रवारची रात्रही त्याला कारागृहातच काढावी लागली. ...