लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Sameer Wankhede: प्रभाकर साईलने थेट समीर वानखेडेंचेच नाव घेतले; NCB पुन्हा चौकशीला बोलविणार - Marathi News | Prabhakar Sail took the name of Sameer Wankhede; NCB will call for inquiry again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रभाकर साईलने थेट समीर वानखेडेंचेच नाव घेतले; NCB पुन्हा चौकशीला बोलविणार

Aryan Khan Drug Case: एनसीबीच्या स्पेशल टीमला आम्ही नोटीस देण्यास सांगितले आहे. त्यानंतरच प्रभाकर चौकशीला सामोरा जाईल. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, या प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल केला जावा, असे  तुषार खंडारे म्हणाले.  ...

ज्ञानदेव वानखेडेंच्या अब्रुनुकसान भरपाईच्या दाव्यावर नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directs Nawab Malik to reply to Dnyandev Wankhede's defamation suit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्ञानदेव वानखेडेंच्या अब्रुनुकसान भरपाईच्या दाव्यावर नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Bombay HC asks Nawab Malik to file reply in defamation case : ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी दिले.  ...

Mumbai Drug Case: नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप - Marathi News | mumbai cruise drugs case updates ncb nawab malik phone tapping dubai call ram kadam bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप

Mumbai Drug Case: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासात आता दुबईची देखील एन्ट्री झाली आहे. ...

Sameer Wankhede: '...तेव्हा तर मी नोकरीतच नव्हतो', नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाची समीर वानखेडेंनी हवाच काढली! - Marathi News | Sameer Wankhede reply to Maha Minister Nawab Malik Allegations on Kranti Redkar's Sister into Drugs Business in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा तर मी नोकरीतच नव्हतो', नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाची समीर वानखेडेंनी हवाच काढली!

Sameer Wankhede: राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. ...

क्रांती रेडकरला समीर वानखेडेंमध्ये दिसते 'बाहुबली'ची झलक; Video केला रिट्विट - Marathi News | kranti redkar shares video sameer wankhede where netizen call him bahubali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरला समीर वानखेडेंमध्ये दिसते 'बाहुबली'ची झलक; Video केला रिट्विट

kranti redkar : नवाब मलिक करत असलेल्या या आरोपांवर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे सध्या या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. ...

मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच मास्टरमाईंड; सुनील पाटीलचा दावा - Marathi News | Manish Bhanushali, Kiran Gosavi and Sam D'Souza are the masterminds; Sunil Patil's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच मास्टरमाईंड; सुनील पाटीलचा दावा

५० लाखांच्या डीलमध्ये सहभाग असल्याचे स्पष्टीकरण; कंबोज यांनी केलेले आरोप फेटाळले ...

व्हीलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरू राहणार; नवाब मलिकांचा समीर वानखडेंना इशारा - Marathi News | The picture will continue until Whelan goes to jail; Minister Nawab Malik's warning to Sameer Wankhade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरू राहणार; नवाब मलिकांचा समीर वानखडेंना इशारा

वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीसाठी ललित हॉटेल होते बुक ...

खंडणी उकळण्यासाठीच आर्यन खानचे अपहरण; नवाब मलिक यांचा दावा - Marathi News | The kidnapping of Aryan Khan for ransom; NCP Leader Nawab Malik's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणी उकळण्यासाठीच आर्यन खानचे अपहरण; नवाब मलिक यांचा दावा

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यालाही गोवण्याचा होता डाव ...