lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नजर

नजर

Nazar, Latest Marathi News

नजर - या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे.
Read More
'नजर'मध्ये नियती फटनानी दिसून येणार दुर्गावतारात - Marathi News | Durgavatara will be seen in the 'nazar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर'मध्ये नियती फटनानी दिसून येणार दुर्गावतारात

स्टारप्लसवरील नजर मालिका आता चाहत्यांची अतिशय आवडती बनलेली असून यातील जबरदस्त कथा आणि अफलातून नाट्‌यमय वळणांमुळे मालिकेला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. ...

सोन्या म्हणते, 'नजर'मधील भूमिका साकारणे आव्हानात्मक - Marathi News | Sonya says it is challenging to play a role in 'Nazar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोन्या म्हणते, 'नजर'मधील भूमिका साकारणे आव्हानात्मक

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेतील अभिनेत्री सोन्या हिने रूबी या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. ...

शर्लिन चोप्रा दिसणार 'या' मालिकेत - Marathi News |  Sherlyn Chopra will appear in the 'or' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्लिन चोप्रा दिसणार 'या' मालिकेत

आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत एक भूमिका रंगविणार आहे. ...

सोन्याच्या लूकसाठी या' अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा - Marathi News | Inspired by this actress for the look of the sonya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोन्याच्या लूकसाठी या' अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा

स्टारप्लसवरील सुपरनॅचरल फँटसी नाट्‌य नजरला त्यातील रोमांचक कथानक आणि अफलातून व्हीएफएक्ससाठी प्रेक्षकांकडून मान्यता आणि कौतुक प्राप्त होत आहे. ...

हर्ष राजपूतला कुटुंबियांकडून मिळाले 'हे' सरप्राईज! - Marathi News | Harsh Rajput received Surprise from family! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्ष राजपूतला कुटुंबियांकडून मिळाले 'हे' सरप्राईज!

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका रंगविणारा हर्ष राजपूत हा आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ...

हर्ष तीन तास राहिला एका सीनसाठी पाण्याखाली - Marathi News | Harsh stayed for three hours under a water for a scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्ष तीन तास राहिला एका सीनसाठी पाण्याखाली

अंश राठोडची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मालिकेतील एका प्रसंगासाठी त्याने अलीकडेच स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षणही घेतले. ...

हर्षने एका आठवड्यात केले 'हे' काम - Marathi News | Harsh done 'this' work in a week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षने एका आठवड्यात केले 'हे' काम

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका साकारणारा हर्ष राजपूतने आपली व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून स्वत:त बदल करून घेतला आहे. ...

'नजर'मधील आपल्या सहकाऱ्याची मोनालिसाने घेतली फिरकी - Marathi News | Monalisa plays a prank on her Nazar co-star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर'मधील आपल्या सहकाऱ्याची मोनालिसाने घेतली फिरकी

'नजर' ही मालिका अमानवी शक्तींच्या विषयावर असून तिची कथा आधुनिक भारतात घडते. पण त्यात केवळ अमानवी आणि दुष्ट शक्ती यांच्याच कथा नसून त्यात प्रणय आणि कौटुंबिक नात्यांची कथाही गुंफलेली आहे.  ...