लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण - Marathi News | tamil cinema nayanthara shah rukh khan jawaan actress charge 5 cores for 50 second performance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने प्रभास, शाहरुख खानसह अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. ...

चार कदम चल दो ना साथ मेरे! जुळ्या मुलांचा हात धरुन अभिनेत्रीने शेअर केले खास Photos - Marathi News | south actress Nayanthara shared beautiful photos with husband and twins | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चार कदम चल दो ना साथ मेरे! जुळ्या मुलांचा हात धरुन अभिनेत्रीने शेअर केले खास Photos

अभिनेत्रीच्या सुंदर फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव ...

सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने जुळ्या मुलांसोबत रिक्रिएट केली 'बाहुबली' पोज, खास फोटोशूट व्हायरल - Marathi News | actress nayanthara and husband vignesh sivan recreates Baahubali iconic pose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने जुळ्या मुलांसोबत रिक्रिएट केली 'बाहुबली' पोज, खास फोटोशूट व्हायरल

मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने बाहुबली मधली गाजलेली पोज रिक्रिएट करुन खास फोटोशूट केलंय (bahubali) ...

जुळ्या मुलांची 'संतूर मॉम', एका सिनेमासाठी घेते 10 कोटी; अभिनेत्रीचं लेकासोबत Photoshoot - Marathi News | South Actress Nayanthara photoshoot with twins viral enjoying in Honkong with family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जुळ्या मुलांची 'संतूर मॉम', एका सिनेमासाठी घेते 10 कोटी; अभिनेत्रीचं लेकासोबत Photoshoot

अभिनेत्री मोजक्याच सिनेमांमध्ये दिसते पण तिचे लाखो चाहते आहेत. ...

साऊथची 'लेडी सुपरस्टार' नयनताराचं स्वप्न साकार, अभिनेत्रीने फोटो शेअर करून दाखवली ऑफिसची झलक - Marathi News | South's 'Lady Superstar' Nayantara's dream come true, the actress shared a photo and showed a glimpse of the office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'लेडी सुपरस्टार' नयनतारानं फोटो शेअर करून दाखवली नव्याकोऱ्या ऑफिसची झलक

नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

२० दिवस चिमुकल्या बाळांपासून दूर होती नयनतारा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | south-cinema-nayanthara-spending-time-with-her-family- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० दिवस चिमुकल्या बाळांपासून दूर होती नयनतारा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...

Nayanthara: नयनताराने इन्स्टाग्रामवर तिच्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ...

आलिया, दीपिका नाही तर, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी घेतले कोट्यावधी! - Marathi News | nayanthara is India's most expensive actress; taken Rs 5 crore for 50 seconds advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी घेतले कोट्यावधी!

ही अभिनेत्री  फक्त बॉलिवूडचं नाही तर साऊथमध्येही लोकप्रिय आहे. ...

नयनताराने अनफॉलो केल्यानंतर पती विग्नेश शिवणची पोस्ट, शेअर केला अभिनेत्रीचा फोटो - Marathi News | nayanthara husband vighnesh shivan shared photo of actress after divorce rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नयनताराने अनफॉलो केल्यानंतर पती विग्नेश शिवणची पोस्ट, शेअर केला अभिनेत्रीचा फोटो

नयनताराने पती विग्नेश शिवणला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं होतं. त्यामुळे तिच्या संसारात वादळ आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेदरम्यानच नयनताराचा पती विग्नेश शिवणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.  ...