लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
Nayanthara Dhanush Controversy: अखेर धनुषने केस जिंकली! नयनताराला मोठा धक्का, नेटफ्लिक्सला द्यावे लागणार इतके कोटी - Marathi News | Dhanush won copyright case against netflix india nayanthara documentry controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nayanthara Dhanush Controversy: अखेर धनुषने केस जिंकली! नयनताराला मोठा धक्का, नेटफ्लिक्सला द्यावे लागणार इतके कोटी

धनुष आणि नयनतारामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली कोर्टाची केस धनुषने जिंकली आहे. वाचा संपूर्ण प्रकरण (dhanush, nayanthara) ...

"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय? - Marathi News | nayanthara speaks about controversy with dhanush regarding a footage used in her documentary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय?

धनुषसोबत नक्की काय वाद झाला? नयनताराने स्पष्टच सांगितलं ...

'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद - Marathi News | dhanush goes in high court against nayanthara regarding her documentary case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद

नेमकं प्रकरण काय? दोन सुपरस्टार्समध्ये कशावरुन सुरु आहे वाद ...

दिल्लीतील हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत उभी होती अभिनेत्री, ओळखलं का? पाहा VIDEO - Marathi News | Nayanthara Birthday Celebration At Delhi Kake Da Totel With Husband Vignesh Shivan Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत उभी होती अभिनेत्री, ओळखलं का? पाहा VIDEO

लोकप्रिय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..." - Marathi News | nayanthara open up about body shaming and bikini scene trolling said it worked for me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."

ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत बिकिनी घातल्याचा फायदा झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ...

सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही... अभिनेत्रीने स्वत:वर लावलेले निर्बंध - Marathi News | jawan fame actress nayanthara quit non veg for playing role of sita in shree rama rajyam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही... अभिनेत्रीने स्वत:वर लावलेले निर्बंध

या अभिनेत्रीने साकारली रामायणातील सीता. स्वतःसाठी आखलेले कडक नियम ...

'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, फॅमिली प्लॅनिंगमुळे सोडला चित्रपट - Marathi News | Nayanthara Was Not First Choice Samantha Ruth Prabhu Was Offered Lead Role In Shah Rukh Khan Jawan Rejected Film Due To Her Ex-husband Naga Chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, फॅमिली प्लॅनिंगमुळे सोडला चित्रपट

'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री पहिली पसंत होती. पण, तिने फॅमिली प्लॅनिंगसाठी चित्रपटाला नकार दिला होता. ...

प्लास्टिक सर्जरीच्या आरोपांवर भडकली नयनतारा, म्हणाली - "माझा चेहरा..." - Marathi News | Nayantara fumed over allegations of plastic surgery, says - "My face..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लास्टिक सर्जरीच्या आरोपांवर भडकली नयनतारा, म्हणाली - "माझा चेहरा..."

Nayanthara : साऊथची सुपरस्टार नयनतारा नुकतीच शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात नयनताराने पोलिसाची भूमिका साकारली होती. ...