लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news, मराठी बातम्या

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
शाहरुख खानच्या 'जवान'ने रचला इतिहास; सर्वाधिक कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा - Marathi News | Shahrukh khan jawan box office collection day 1 biggest hindi opener of all time earn 75 crores in india net | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'जवान'ने रचला इतिहास; सर्वाधिक कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

जिकडेतिकडे शाहरुखच्या चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या जवानने पहिल्याच दिवशी रचला इतिहास, ...

नयनताराला १० वर्षांपूर्वीच शाहरुखसोबत काम करायची होती ऑफर, अभिनेत्रीने दिलेला नकार - Marathi News | south actress Nayantara was offered to work with Shah Rukh 10 years ago in chennai express for an item song actress refused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नयनताराला १० वर्षांपूर्वीच शाहरुखसोबत काम करायची होती ऑफर, अभिनेत्रीने दिलेला नकार

नयनतारा साऊथची लेडी सुपरस्टार आहे. ...

शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी - Marathi News | shah rukh khan jawan movie will break pathan and sunny deol gadar 2 record on first day report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी

Jawan Movie : शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई ...

सुहाना-नयनतारासोबत शाहरुख खानने घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, Video व्हायरल - Marathi News | shahrukh khan with suhana khan and nayanthara visit vyankateshwar temple tirupati before jawan release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहाना-नयनतारासोबत शाहरुख खानने घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, Video व्हायरल

'जवान' च्या रिलीजआधी शाहरुख खानने घेतलं दर्शन ...

‘जवान’ने प्रदर्शनाआधीच मोडला भाईजानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड; लाखो तिकिटांची विक्री, कमावले 'इतके' कोटी - Marathi News | shah rukh khan jawaan movie sold more than 2 lakhs tickets in advance booking earns 8cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जवान’ने प्रदर्शनाआधीच मोडला भाईजानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड; लाखो तिकिटांची विक्री, कमावले 'इतके' कोटी

Jawaan : ‘जवान’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. ...

ना आलिया ना करिना नयनतारा ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, जवानसाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मनाधन - Marathi News | Did you know? Nayanthara charged this WHOPPING fee for Shah Rukh Khan starrer 'Jawan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया ना करिना नयनतारा ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, जवानसाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मनाधन

नयनतारा हिने जवान चित्रपटासाठी तगडी फिस घेतली आहे. ...

ती आली, तिने पाहिलं, अन् इन्स्टाग्राम जिंकलं! साऊथ ब्यूटी नयनताराची ग्रँड एंट्री - Marathi News | south actress nayanthara grand entry on instagram before the release of movie jawan her dubut in bollywood starring shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती आली, तिने पाहिलं, अन् इन्स्टाग्राम जिंकलं! साऊथ ब्यूटी नयनताराची ग्रँड एंट्री

जवानच्या रिलीजआधी नयनताराने चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. ...

आलिशान गाडी आणि प्रायव्हेट जेटमध्ये फिरते ही साऊथची अभिनेत्री, आता झळकणार शाहरुखसोबत 'जवान'मध्ये - Marathi News | The actress from the south, who drives around in luxury cars and private jets, will now be seen in Jaawan with Shah Rukh Khan. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिशान गाडी आणि प्रायव्हेट जेटमध्ये फिरते ही साऊथची अभिनेत्री, आता झळकणार शाहरुखसोबत 'जवान'मध्ये

शाहरुख खानचे चाहते त्याच्या 'जवान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...