नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. Read More
नयनतारा वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिच्या संसारात वादळ आलं आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
लव्ह जिहाद आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप नयनताराच्या 'अन्नपूर्णी' सिनेमावर करण्यात आला होता. आता नयनताराच्या या सिनेमामुळे नेटफ्लिक्सला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. ...
Nayanthara : 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने या महिन्यात आपला वाढदिवस साजरा केला. १८ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री ३९ वर्षांची झाली. आता तिचा पती विघ्नेश शिवन याने थोडा उशीरा का होईना पण आपल्या पत्नीला वाढदिव ...