लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news, मराठी बातम्या

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल? - Marathi News | Nayanthara, R. Madhavan And Siddharth's Starring Film 'test' Will Be Released Directly On Netflix On 4 April 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

नयनतारा, आर. माधवन आणि सिद्धार्थ यांचा 'Test' हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...

"मला 'लेडी सुपरस्टार' म्हणू नका", अभिनेत्रीची चाहत्यांना नम्र विनंती; कारण सांगत म्हणाली... - Marathi News | nayanthara appeals fans and media to not call her lady superstar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला 'लेडी सुपरस्टार' म्हणू नका", अभिनेत्रीची चाहत्यांना नम्र विनंती; कारण सांगत म्हणाली...

नयनताराने सोशल मीडियावर एक सर्क्युलर जारी केलं. यामध्ये ती लिहिते... ...

KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' जगभरात गाजणार, पण का? असं काय आहे या सिनेमात? - Marathi News | Rocking Star Yash Toxic Update Most Expensive Film Of Indian Cinema Know Cast And Crew Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' जगभरात गाजणार, पण का? असं काय आहे या सिनेमात?

'टॉक्सिक' या सिनेमात काय आहे खास ? ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ...

Nayanthara Dhanush Controversy: अखेर धनुषने केस जिंकली! नयनताराला मोठा धक्का, नेटफ्लिक्सला द्यावे लागणार इतके कोटी - Marathi News | Dhanush won copyright case against netflix india nayanthara documentry controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nayanthara Dhanush Controversy: अखेर धनुषने केस जिंकली! नयनताराला मोठा धक्का, नेटफ्लिक्सला द्यावे लागणार इतके कोटी

धनुष आणि नयनतारामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली कोर्टाची केस धनुषने जिंकली आहे. वाचा संपूर्ण प्रकरण (dhanush, nayanthara) ...

"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय? - Marathi News | nayanthara speaks about controversy with dhanush regarding a footage used in her documentary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय?

धनुषसोबत नक्की काय वाद झाला? नयनताराने स्पष्टच सांगितलं ...

'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद - Marathi News | dhanush goes in high court against nayanthara regarding her documentary case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद

नेमकं प्रकरण काय? दोन सुपरस्टार्समध्ये कशावरुन सुरु आहे वाद ...

दिल्लीतील हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत उभी होती अभिनेत्री, ओळखलं का? पाहा VIDEO - Marathi News | Nayanthara Birthday Celebration At Delhi Kake Da Totel With Husband Vignesh Shivan Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत उभी होती अभिनेत्री, ओळखलं का? पाहा VIDEO

लोकप्रिय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..." - Marathi News | nayanthara open up about body shaming and bikini scene trolling said it worked for me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."

ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत बिकिनी घातल्याचा फायदा झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ...