लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नयनतारा

Nayanthara Latest news

Nayanthara, Latest Marathi News

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 
Read More
बायकोवर एवढं प्रेम! प्रत्येक वाढदिवसाला अभिनेत्रीचा नवरा देतो महागडी कार, आता बर्थडेला दिली १० कोटींची गाडी - Marathi News | vignesh shivan gifter 10cr roles royce to wife nayanthara on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोवर एवढं प्रेम! प्रत्येक वाढदिवसाला अभिनेत्रीचा नवरा देतो महागडी कार, आता बर्थडेला दिली १० कोटींची गाडी

एका अभिनेत्रीलाही तिचा पती प्रत्येक वाढदिवशी महागडी गाडी गिफ्ट म्हणून देतो. यावर्षीही अभिनेत्रीच्या पतीने ही परंपरा कायम ठेवली. अभिनेत्रीला या वाढदिवशी तिच्या पतीने तब्बल कोट्यवधी रुपयांची महागडी कार गिफ्ट केली आहे. ...

दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Deepika Padukone or Nayanthara, who will Shah Rukh Khan romance with in 'King'?, the actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा

Shah Rukh Khan's King Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचा आगामी सिनेमा 'किंग'चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. ...

पती विग्नेशसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर नयनतारानं सोडलं मौन, सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | South Actress Nayanthara breaks silence on divorce news with husband Vignesh, gives a blunt reply on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती विग्नेशसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर नयनतारानं सोडलं मौन, सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर

साउथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ...

ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला हिंदू धर्म, २०० कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री - Marathi News | Lady Superstar Nayanthara left Christianity Became Hindu At The Age Of 27 Know About Her 200 Crore Plus Net Worth Owns Private Jet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला हिंदू धर्म, २०० कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री

तिचे चित्रपट तिच्या नावाने ओळखले जातात, परंतु तिचे वैयक्तिक जीवन देखील चर्चेत राहिले आहे. ...

OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल? - Marathi News | Nayanthara, R. Madhavan And Siddharth's Starring Film 'test' Will Be Released Directly On Netflix On 4 April 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

नयनतारा, आर. माधवन आणि सिद्धार्थ यांचा 'Test' हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...

प्रेमासाठी धर्म बदलला, विवाहित अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली अभिनेत्री; तरीही झालं ब्रेकअप! - Marathi News | south actress nayanthara was in love with prabhudeva she changed her religion for him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी धर्म बदलला, विवाहित अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली अभिनेत्री; तरीही झालं ब्रेकअप!

अभिनेत्रीवर 'घर तोडणारी' असा आरोपही झाला होता. तर अभिनेत्याची पत्नी दोघांविरोधात कोर्टात गेली होती. ...

"मला 'लेडी सुपरस्टार' म्हणू नका", अभिनेत्रीची चाहत्यांना नम्र विनंती; कारण सांगत म्हणाली... - Marathi News | nayanthara appeals fans and media to not call her lady superstar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला 'लेडी सुपरस्टार' म्हणू नका", अभिनेत्रीची चाहत्यांना नम्र विनंती; कारण सांगत म्हणाली...

नयनताराने सोशल मीडियावर एक सर्क्युलर जारी केलं. यामध्ये ती लिहिते... ...

KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' जगभरात गाजणार, पण का? असं काय आहे या सिनेमात? - Marathi News | Rocking Star Yash Toxic Update Most Expensive Film Of Indian Cinema Know Cast And Crew Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' जगभरात गाजणार, पण का? असं काय आहे या सिनेमात?

'टॉक्सिक' या सिनेमात काय आहे खास ? ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ...