पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती. ...
पीएमपीचे चालक जर बस चालवत असताना फाेनवर बाेलताना अाढळल्यास प्रवासी त्यांच्या फाेटाे काढून पीएमपीला पाठवू शकतात. त्या छायाचित्राची शहानिशा करुन पीएमपी प्रवाशाला बक्षीस देणार अाहे. ...
‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. ...
‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली. ...
समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे : शहरातील बीआरटी मार्गांवर आता स्वतंत्र समितीची नजर राहणार आहे. या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बीआरटी मार्ग देखभाल व दुरूस्ती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पीएमपी व पालिका अधिकाºयांसह ...