वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. ...
काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ...