लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, व्हिडिओ

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
समीर वानखेडे यांच्या आत्या मलिकांविरोधात पोलिस ठाण्यात का गेल्या? Nawab Malik | Sameer Wankhede - Marathi News | Why did Sameer Wankhede's aunt go to the police station against Malik? Nawab Malik | Sameer Wankhede | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे यांच्या आत्या मलिकांविरोधात पोलिस ठाण्यात का गेल्या? Nawab Malik | Sameer Wankhede

समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद काही संपता संपत नाहीये.. अशातच आत मलिक विरुद्ध फडणवीस वादाचा पहिला अंक पाहायला मिळाला... तेव्हा असं वाटलं की आता तरी मलिक- वानखेडे वाद मागे पडेल.. पण आता या वादात एक नवी एन्ट्री झालेय.. ही एन्ट्री आहे, समीर वानखे ...

समीर वानखेडे-नवाब मलिक यांच्या वादात हिंदुस्तानी भाऊने का घेतली उडी? Hindustani Bhau on Drugs Case - Marathi News | Why did Hindustani Bhau jump into the Sameer Wankhede-Nawab Malik dispute? Hindustani Bhau on Drugs Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे-नवाब मलिक यांच्या वादात हिंदुस्तानी भाऊने का घेतली उडी? Hindustani Bhau on Drugs Case

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फड ...

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? मलिकांच्या ट्विटनं खळबळ Nawab Malik new allegations - Marathi News | Is Sameer Wankhede's sister-in-law in the drugs business? Nawab Malik new allegations caused by Malik's tweet | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? मलिकांच्या ट्विटनं खळबळ Nawab Malik new allegations

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता वानखेडेंच्या मेहुणीवर आरोप केलेत. वानखेडेंची मेहुणी म्हणजेच वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर मलिकांनी निशाणा साधलाय. क्रा ...

Aryan Khan प्रकरणावर Shahrukh Khan मौन सोडणार, पत्रकार परिषद घेणार? Shahrukh Khan Press Conference - Marathi News | Shahrukh Khan to break silence on Aryan Khan case, to hold press conference? Shahrukh Khan Press Conference | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Aryan Khan प्रकरणावर Shahrukh Khan मौन सोडणार, पत्रकार परिषद घेणार? Shahrukh Khan Press Conference

गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या आर्यन खान मुंबई ड्रग्स प्रकरणात आता शाहरुख खान मौन सोडणार आहे. आर्यनला अटक झाल्यापासून ना शाहरुख कधी माध्यमांसमोर आला ना कधी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. इतकंच काय तर आर्यन तुरुंगात होता तेव्हा शाहरु ...

सॅम डिसूझासह पत्रकारांचा भांडाफोड: मलिकांनी जारी केलेला VIDEO जसा आहे तसा | Nawab Malik | Sam Dsouza - Marathi News | Journalist scandal with Sam D'Souza: VIDEO released by Malik as it is | Nawab Malik | Sam Dsouza | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सॅम डिसूझासह पत्रकारांचा भांडाफोड: मलिकांनी जारी केलेला VIDEO जसा आहे तसा | Nawab Malik | Sam Dsouza

दिवाळीच्या ब्रेकनंतर नवाब मलिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकामागोमाग एक भांडाफोड केले. ज्या सॅम डिसूझाचं नाव पहिल्या दिवसापासून या प्रकरणात येतंय, तो सॅम डिसूझा आहे तरी कोण, याचा गौप्यस्फोट मलिकांनी केलाय. डिसूझाची ऑडिओ क्लिप त्यांनी जारी ...

ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? Will Nawab Malik's problems increase? - Marathi News | Will the problems of Nawab Malik, a minister in the Thackeray government, increase? Will Nawab Malik's problems increase? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? Will Nawab Malik's problems increase?

समीर वानखेडे प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असल्याने वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. नवाब मलिकांनीसमीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच वानखेडे कुटुंब मुस्लीम असल्याचा दा ...

आर्यनचं किडनॅपिंग, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखना फसवण्याचा प्लान; मलिकांचा सनसनाटी आरोप -Aryan Khan - Marathi News | Aryan's kidnapping, plan to deceive Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh; Sensational allegations of Malik -Aryan Khan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्यनचं किडनॅपिंग, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखना फसवण्याचा प्लान; मलिकांचा सनसनाटी आरोप -Aryan Khan

दिवाळीच्या सुट्टीनंतर नवाब मलिकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि सनसनाटी आरोपांचा सिलसिला चालू ठेवला. आर्यन खान केस बनावट आहे, आर्यन खानला किडनॅप केलं गेलं, त्याला क्रूझवर आणण्यात आलं आणि या साऱ्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित भारतीय आहे असा गंभीर ...

स्वतः भंगारवाला म्हणणाऱ्या Nawab Malik यांची संपत्ती किती ? Sameer Wankhede | Aryan Khan case - Marathi News | How much is the wealth of Nawab Malik who calls himself Bhangarwala? Sameer Wankhede | Aryan Khan case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतः भंगारवाला म्हणणाऱ्या Nawab Malik यांची संपत्ती किती ? Sameer Wankhede | Aryan Khan case

Nawab Malik Property मी भंगारवाला आहे... असं छातीठोकणे सांगणारे मंत्री नवाब मलिक.... ज्यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची राळ उडवलेय... नवाब मलिक यांच्या मुलीनेही मी भंगारवाल्याची मुलगी असल्याचा अभिमान आहे, असं जाहीर म्हटलंय.. त्याचनिमित्ताने स्वतःचा उल् ...