नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे, सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत, ...
Nawab Malik : मी एका दाढीवाल्याचे नाव घेतले होते. या दाढीवाल्याचे नाव काशिफ खान आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असेही मलिक म्हणाले. ...
महाराष्ट्रातील जनतेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडे याच्या माध्यमातून होत आहे हे पहिल्या दिवसापासून बोलत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले ...