नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स पार्टीवरील कारवाईमुळे आरोप होत असलेले NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याविरोधातील आक्रमक पवित्रा Nawab Malik यांनी कायम ठेवला आहे. ...
Sameer Wankhede cast Conversion issue: मुंबई दौऱ्यावर आले असताना समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी कागदपत्रे दाखविली. ...
या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे, सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत, ...
Nawab Malik : मी एका दाढीवाल्याचे नाव घेतले होते. या दाढीवाल्याचे नाव काशिफ खान आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असेही मलिक म्हणाले. ...