नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Devendra Fandavis News: Nawab Malik यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे Sharad Pawar यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ...
Nawab Malik Allegation on Uddhav Thackeray: मंत्री नवाब मलिक यांनी मागील सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून काम करायचा. बदल्यांपासून मंत्रालयीन कामांमध्येही नीरज गुंडेची महत्त्वाची भूमिका असायची असा आरोप केला. ...
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस आणि Amruta Fadnavis यांचे जयदीप राणा या ड्रग्स पेडलरसोबतचे फोटो शेअर करत Nawab Malik यांनी खळबळ उडवून दिली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या या राणाशी फडणवीस यांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी विचारला होता. ...
Amruta Fadnavis Answer to Nawab Malik: नवाब मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला ...
Shivsena MP Sanjay Raut Reaction on Nawab Malik Allegations on Devendra Fadnavis: नवाब मलिकांच्या जावयावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या मुलीला आणि कुटुंबीयांना ९ महिने त्रासाला सामोरं जावं लागलं. नवाब मलिकांच्या पाठीशी आम्ही सगळेच आहोत. ...