शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

क्राइम : नवाब मलिकांचे आरोप बेसलेस; हे आहेत सर्व पंच, एनसीबीने केला खुलासा 

मुंबई : NCB वर निशाणा साधण्यासाठी नवाब मलिक यांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल

मुंबई : Mumbai Rave Party On Cruise: 'भानुशाली, गोसावीनं कायदेशीर पद्धतीनंच मदत केली, आरोप बिनबुडाचे'; NCB चं स्पष्टीकरण

क्राइम : नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने केली होती अटक; झालेली इतके तास चौकशी

मुंबई : Nawab Malik: पुढचं 'टार्गेट' शाहरुख खान, महिनाभरआधीच पत्रकारांना मिळाले होते निरोप; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : क्रूझवरील ड्रग्ज कारवाईचं गुजरात अन् भाजप कनेक्शन; राष्ट्रवादीच्या मलिकांनी सांगितला घटनाक्रम

महाराष्ट्र : News & Views LIVE: आर्यन ड्रग्ज प्रकरणात TWIST; भाजपचा हात? Shahrukh Khan | Aryan Khan

महाराष्ट्र : नवाब मलिक LIVE - आर्यनवर खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : आर्यनला घेऊन जाणारा NCBचा अधिकारी नाही, मग तो नेमका कोण?, नवाब मलिकांनी कुंडलीच मांडली!

मुंबई : मोठा गौप्यस्फोट! क्रूझवरील आरोपींना नेणारा भाजपचा पदाधिकारी?; मोदी, शहांसोबतचे फोटो राष्ट्रवादीनं दाखवले