नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Sameer Wankhede vs Nawab Malik: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्यानं आरोप करत आहेत. ...
Nawab Malik Reaction on Anil Deshmukh, Ajit Pawar Action: ज्यांनी हा आरोप लावला तोच फरारी आहे. ते बेल्जियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. लुकआऊट नोटीस असताना ते बाहेर कसे गेले? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. ...
Nawab Malik News: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ...
Sameer Wankhede cast and job: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता. मात्र, वानखेडे यांनी मलिक यांचा आरोप फेटाळला आहे. ...
Nawab Malik vs Devendra Fadnavis on Sameer Wankhede: भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता राष्ट्रवादी व भाजपकडून मुख्य नेत्यांना टार्गेट केले जात आहे. ...
तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे, तुम्हाला बिघडे नवाबची जी एनर्जी आहे ती सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा, तरंच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा आपलं खरं नाही. ...
मी स्वत: एनजीओशी कनेक्टेड आहे, रिव्हर मार्च ही सार्वजनिक चळवळ होती, त्यासाठी यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मुंबईतील 4 नद्या ज्यांना आपण आज नाले म्हणतो. त्या नद्यांबाबत मला त्यांनी अगोदर माहिती दिली ...