लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर - Marathi News | Despite Devendra Fadnavis letter and BJP opposition, Nawab Malik appeared on the platform of Ajit Pawar NCP Jan Sanman Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर

मलिकांच्या राष्ट्रवादीतील उपस्थितीमुळे भाजपाची होणार कोंडी, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मलिकांना मानाचं स्थान ...

मनी लाँड्रिंग प्रकरण: नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा  - Marathi News | money laundering case supreme court granted bail to nawab malik on medical grounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरण: नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा 

ईडीकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी जामिनाला विरोध केला नाही. ...

उच्च न्यायालयाने नाकारला, नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्यांदा जामीन दिला; ईडीनेही विरोध नाही केला - Marathi News | High Court denied, Supreme Court granted interim bail for third time to nawab Malik; ED also did not oppose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्यांदा जामीन दिला; ईडीनेही विरोध नाही केला

Nawab Malik News: मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने मलिक यांना अटक केली होती. मविआ सरकार असताना ही कारवाई झाली होती. ...

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ... - Marathi News | Vidhan Parishad Election Updates: Maharashtra Legislative Council Election Voting Begins; Who will Nawab Malik vote for?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...

Vidhan Parishad Election Updates: विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे. ...

"नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे"; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला - Marathi News | Nawab Malik should be kept away by Ajit Pawar Advice from Vishwa Hindu Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे"; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला

विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक यांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिक यांना बरोबर न घेण्याचे आवाहन ...

नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय - Marathi News | Devendra Fadnavis should disclose whether Nawab Malik is with him or not; Vijay Vadettivar has a different suspicion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय

Ajit pawar Nawab Malik News Update: देवगिरी बंगल्यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाच्या आमदारांनाही बोलविण्यात आले होते. ...

भाजपच्या विरोधानंतरही मलिकांची बैठकीला हजेरी; राऊत म्हणाले, "एका मताची गरज म्हणून फडणवीस हे...; - Marathi News | MP Sanjay Raut targeted Devendra Fadnavis after former minister Nawab Malik attended the NCP meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या विरोधानंतरही मलिकांची बैठकीला हजेरी; राऊत म्हणाले, "एका मताची गरज म्हणून फडणवीस हे...;

माजी मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ...

Nawab Malik फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार? - Marathi News | Nawab Malik attends Ajit Pawars meeting despite devendra Fadnavis opposition Disputes will erupt in the Grand Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nawab Malik फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार?

भाजपकडून मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाला जाहीरपणे विरोध करण्यात आलेला असताना अजित पवारांनी मलिक यांना बैठकीस बोलावल्याने महायुतीत पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...