नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान यांच्याशी रियाज भाटीचा संबंध नाही. रियाज भाटीला गायब करण्यामागे राष्ट्रवादीचा हात आहे का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे. ...
BJP Ashish Shelar PC: १९९३ पासून २०२१ पर्यंत बॉम्ब स्फोटाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शहा वली खानसोबत व्यवहार कसे झाले? असा प्रश्न भाजपाने नवाब मलिकांना विचारला आहे. ...
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला. याबाबत रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीची क्लीप त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ...
Riaz Bhati With Politician: विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis, मुख्यमंत्री Uddhav Thackeray, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख Sharad Pawar यांच्यापासून थेट पंतप्रधान Narendra Modi यांच्या पर्यंत सर्वांसोबत रियाझ भाटीचे फोटो असल्याचे समोर आले आहे. ...
Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) दररोज नवनवे आरोप करत असताना आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ...