नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक गेले काही दिवस चर्चेत आहेत. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, क्रांती रेडकर आणि भाजपवर आरोप करून खळबळ माजवणाऱ्या मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि अनेक धक्कादायक वक्तव्य केली. खरंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर अंडरवर ...
समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद काही संपता संपत नाहीये.. अशातच आत मलिक विरुद्ध फडणवीस वादाचा पहिला अंक पाहायला मिळाला... तेव्हा असं वाटलं की आता तरी मलिक- वानखेडे वाद मागे पडेल.. पण आता या वादात एक नवी एन्ट्री झालेय.. ही एन्ट्री आहे, समीर वानखे ...
नोटीबंदीतील 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणात मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते ...
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ...
भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बसंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. ...