शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

महाराष्ट्र : Amruta Fadnavis : जागतिक कामांबद्दलचं नोबेल गेलं, पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या, हरी नरकेंचा खोचक टोला

मुंबई : Nawab Malik : 'मलिकांना वर्गणीच्या पैशातून वेड्याच्या हॉस्पीटलमध्ये तरी दाखल करा'

मुंबई : Nawab Malik : 'नवाब मियाँना ड्रग्जची कावीळ झालीय, मेंदू अन् तब्येत तपासून घ्या'

महाराष्ट्र : Nawab Malik : दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान, नवाब मलिकांचा आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप

मुंबई : समीर वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक

महाराष्ट्र : अमृता फडणवीसांच्या गाण्यातून 'ते' नावच काढलं Nawab Malik | Amruta Fadnavis Song Controversy

महाराष्ट्र : तुम्ही CM असताना एक नकली देवेंद्र फिरत होता... Nawab Malik allegations on Devendra Fadanavis again

महाराष्ट्र : Ashish Shelar On Nawab Malik : नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या यंत्रणांमधील लोकांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी

मुंबई : Sameer Wankhede vs Nawab Malik: महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : वानखेडेंनी महिन्याभरात ५-१० कोटींचे कपडे वापरले; मलिकांनी पँट, शर्ट, बुटांचा हिशोब सांगितला