नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत भाजपच्या नेत्यांना अटक केली होती. भाजप आमदार आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर बोंडेंची सुटकाही करण्यात आली होती. पण आता अनिल बोंडें ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशात कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. त्यानंतर, केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे मोदींनी जाहीर केले ...