नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
वानखेडे हे मुस्लिमच आहेत आणि त्यांनी खोटं सर्टीफिकेट देऊन नोकरी मिळवली हे सिद्ध करण्यासाठीच वारंवार मलिक आणि कुटुंब वानखेडेंच्या लग्नातले फोटो टाकतायंत. कधी लग्नाचं इन्विटेशन कार्ड तर कधी लग्न झाल्याचं म्हणजे मॅरेज सर्टीफिकेट टाकतायंत. अशातच आता नवाब ...
मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे ...
Nawab Malik : नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे. ...