नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
२३ फेब्रुवारी रोजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पूर्वसूचना न देता चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. ईडीने बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे. मलिक यांच्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदा ...
ना. मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, वरोरा, जिवती, गडचांदूर आदी विविध ठिकाणीही निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असल्याने पाडण्यासाठी केंद्र ...
मलिक यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराने आरोप केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत असून, याचा गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी रस्त्यावर उतरत याचा निषेध नोंदविला. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक ...
मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत ...