नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Mankhurd Shivaji Nagar Assembly Election 2024 Result Live Updates: मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. ...
मानखुर्द मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढत असलेल्या नवाब मलिकांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप सॅमसन पाठारे नावाच्या व्यक्तीने केला आहे. ...
माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहेत. ...