लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
मलिकांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश; १५ जुलैपर्यंत दिली मुदत  - Marathi News | Instructions to reply to ED on Nawab Malik's bail application; Deadline given till 15th July | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलिकांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश; १५ जुलैपर्यंत दिली मुदत 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फेब्रुवारीमध्ये ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच नियमित जामीन अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला आहे. ...

Nawab Malik : नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल - Marathi News | Nawab Malik again runs for special bail, files fresh application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल

Nawab Malik bail Application : याबाबत ईडी कोणतेही पुरावे सादर करू शकले नसल्याचे मलिक यांचे म्हणणं आहे.  ...

मोठा दिलासा! अखेर देशमुख, मलिकांची मागणी मान्य; बहुमत चाचणीला हजर राहण्याची परवानगी - Marathi News | supreme court allows ncp nawab malik and anil Deshmukh to participate in floor test in maharashtra assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! अखेर देशमुख, मलिकांची मागणी मान्य; बहुमत चाचणीला हजर राहण्याची परवानगी

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना बहुमत चाचणीसाठी विधिमंडळात हजर राहण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. ...

Shivsena: बहुमत चाचणीसाठी तरी सोडा, देशमुख अन् नवाब मलिकही सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | Shivsena: Leave for majority test, Anil Deshmukh and Nawab Malik in Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत चाचणीसाठी तरी सोडा, देशमुख अन् नवाब मलिकही सर्वोच्च न्यायालयात

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली ...

आम्हाला मरण आले तरी बेहत्तर...; एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडखोरीचे आणखी एक कारण - Marathi News | Better if we die ...; Eknath Shinde is aggressive by mentioning Dawood, Nawab malik, Says thats the reason of Shivsena rebel Mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला मरण आले तरी बेहत्तर...; एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडखोरीचे आणखी एक कारण

एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच दोन ट्विट करत शिवसेना नेत्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. ...

Vidhan Parishad Election 2022: नाही म्हणजे नाहीच! देशमुख-मलिकांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही; मतदानाची परवानगी नाकारली - Marathi News | supreme court rejects plea of ncp anil deshmukh and nawab malik of permission for casting vote in vidhan parishad election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाही म्हणजे नाहीच! देशमुख-मलिकांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही; मतदानाची परवानगी नाकारली

Vidhan Parishad Election 2022: सुप्रीम कोर्टानेही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारत कोणताही दिलासा दिलेला नाही. ...

विधिमंडळ सदस्यांना मताचा अधिकार नाकारला जात असेल, तर लोकशाहीला टाळे लावा- संजय राऊत - Marathi News | If members of the legislature are being denied the right to vote, then lock up democracy, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''विधिमंडळ सदस्यांना मताचा अधिकार नाकारला जात असेल, तर लोकशाहीला टाळे लावा''

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

Anil Deshmukh And Nawab Malik: मतदानासाठी परवानगी नाहीच! देशमुख-मलिकांना हायकोर्टाचा धक्का; याचिका फेटाळली - Marathi News | ncp anil deshmukh and nawab malik not not be allowed to cast their votes for mlc election 2022 mumbai high court dismisses pleas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानासाठी परवानगी नाहीच! देशमुख-मलिकांना हायकोर्टाचा धक्का; याचिका फेटाळली

Anil Deshmukh And Nawab Malik: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची नाकारलेली परवानगी महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...